
केज दि,.6 केज तालुक्यातील मौजे राजेगांव येथे तुकाराम बीजेनिमीत्त प्रथम दिवसाची किर्तन सेवा विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली दादा यांचे जेष्ठ चिरंजीव हभप नारायण महाराज पिंप्रीकर यांचे किर्तन संपन्न झाले .नाम वाचे श्रुत किर्ती ।मनी धरीला विठ्ठल। काल सार्थक केला त्यानी या चार चरणाच्या अभंगावर किर्तन केले.नरदेह दुर्लभ जाना तुम्हीं वासुदेव वासुदेव म्हणा या न्यायाने मानवाने नित्यनेमा ने मानवाने नेहमी काम करता हरी नाम घेतले पाहीजे. नामे तरला नाही कोन ऐसा ज्यादा में नावडोन .सर्व गावकर्याच्या वतीने महाराजांचे व सय्यद साउंड सर्व्हीस यानी योग्य साथ दिली किर्तनाची शोभा वाढवली आभार मानले.तरी पंचकृषीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.
