केज /प्रतिनिधी
केज दि.16 नोव्हेंबर मौजे टाकळी गावातील नामवंत संत ह. भ .प. सखाहारी महाराज बारगजे यांचे अल्पशा आजाराने सकाळी 11:00 वाजता निधन झाले आहे तरी त्यांचा अंत्यविधी टाकळी या गावी दुपारी 02:00 वाजता त्यांच्या राहत्या घरी होणार आहे .बारगजे परीवारावर दुखःचा डोंगर कोसला आहे ,गावातील महिला पुरूष हळ हळ व्यक्त करत आहेत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना