केज /प्रतिनिधी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, केज दि.12 डिसेंबर 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व नवभारत उल्हास मेळाव्याचे आयोजन गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती केज व सानेगुरुजी निवासी विध्यालय धारूर रोड केज यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11/12/2024 रोजी वेळ दु.01:00 वाजता संपन्न झाला. प्रथम शिक्षीका सावित्रीबाई फुले व वैज्ञानिक डॉ.एपीजे आब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिप प्रज्योलन उपस्थीत मान्यवरांच्या हास्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक वेदपाठक सर यांनी सविस्तर केले.शाश्वत विकास अविरत टिकला पाहीजे, कारण विकास केला तर भावि पिढीला त्याचा उपभोग घेता यावा आसा विकास करायला पाहीजे.असे प्रतिपादन मा.भगवान फुलारी( शिक्षणाधिकारी प्रा.जि.प.) यांनी सांगितले की आमच्या गावाकडं पाण्याच्या टाकीवर लिहलं होतं “मल मुत्र गेले वाया ,कधी सुधरेल शेतीची काया” असं म्हणणं किंवा लिहण्याणे विकास होईल का स्वतः कर्तुत्व केलं पाहीजे ,शेतीला आधारीत जोडधंदा दुग्ध व्यवसाय केला जातो ,जनावरं पाळले पाहीजेत कारण शेणापासुन वार्षीक 1700 ते 1800 किलो शेण मिळते त्यापासुन सेंद्रियखत निर्मीती होते कृत्रिम खताचे पोते बाजारात विकत घेण्यासाठी 50 कि .1500 ते 1800 रु किमंत मोजावी लागत आहे त्यामुळे शेतीवर आधारीत जे व्यवसाय केले पाहीजेत आसा संदेश दिला . गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांनी तामसा झेड पी महाराष्ट्रात एकमेव हायस्कुल आहे त्या ठिकाणी देखील माझी सेवा झाली अशाच प्रकारे विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम घेतले त्यांनी न्युटन शास्त्रज्ञ यांनी पाळलेल्या मांजरी गोष्ट सांगितली कारत जो सतत प्रयत्न करतो तो यशस्वी होतो तसं आपलां नंबर आला नाही म्हणुन विध्यार्थ्यांनी खचुन जायचे नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न
केला पाहीजे.या कार्यक्रमासाठी मा.आदित्य जीवने मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.बीड,श्रीमती अर्पिता ठुबे गटविकास अधिकारी वर्ग 1 यांचे प्रतिनिधी चौरे सर,मा भगवान फुलारी शिक्षणाधिकारी प्रा जि प बीड,मा.नागनाथ शिंदे शिक्षणाधिकारी मा जि प बीड,मा संजय पंचगुले शिक्षणाधिकारी (योजना ) जि प बीड ,सानेगुरुजी निवासी विध्यालयाचे संचालक उध्वजी कराड,केंद्रे सर ,नगरसेविका अशा कराड, प्राचार्या गिते मॕडम ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,सर्व जनसमुदाय यांची भरगच्छ उपस्थीती होती.