केज/प्रतिनिधी
दि. 23 केज विधान सभा मतदार संघात नमिताताई मुंदडा (भाजपा)व प्रथ्वीराज साठे(शपग राष्ट्रवादी कॉंग्रेस पा) या दोघात चुरशशची लडत झाली .आखेर नमीताताई नी दबंग ईन्ट्री करत विजयाची पताका फडकावली. नमीताताईला एकुण 1,17,081 मते मिळाली तर प्रथ्वीराज साठे यांना 1,14,394 मते मिळाली .ईतर 24लहान मोठे उमेदवार यांना 16,585 मिळाली आहेत.त्यामध्ये नमीताताई अक्षय मुंदडा 2687 मतांनी विजयी घोषीत करण्यात आले.आमदार पंकजा ताई मुंडे व प्रितमताई मुंडे यांच्या नेत्रत्वाखाली हीनिवडणुक जिंकलो आहोत अशी प्रतिक्रिया आमदार नमीता ताई मुंदडा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे.पाच वर्षात जो विकास मी केज तालुक्यात केला त्या पेक्षा जास्त विकास करण्याची करण्यास आम्ही कटिबध्द आहोत.जनसामान्यांच्या आडिअडचणीला तत्पर धावुन जाण्याची उर्जा जनतेने मतदान रुपी दिली ती आत्मसात करत आहोत.